Sugarcane Juice: ‘या’ लोकांनी उसाचा रस पिणे टाळावे

Puja Bonkile

ऊन्हाळ्यात उसाचा रस पिणे आरोग्यदायी असते.

Sugarcane Juice Side effects | Dainik Gomantak

पण काही लोकांसाठी उसाचा रस पिणे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.

Sugarcane Juice Side effects | Dainik Gomantak

मधुमेह असणाऱ्या लोकांनी उसाचा रस पिणे टाळावे.

Sugarcane Juice Side effects | Dainik Gomantak

जुलाब असल्यास हा रस पिणे टाळावे.

Sugarcane Juice Side effects | Dainik Gomantak

हाय कॉलेस्ट्रॉल असेल तर उसाचा रस पिणे टाळावे.

Sugarcane Juice Side effects | Dainik Gomantak

जर तुम्हाला तणाव असेल तर हा रस पिणे टाळा

Sugarcane Juice Side effects | Dainik Gomantak

उसाचा रस थंड असल्याने डोके दुखीचा त्रास वाढू शकतो.

Sugarcane Juice Side effects | Dainik Gomantak

सर्दी असल्यास उसाचा रस पिणे टाळावे.

Sugarcane Juice Side effects | Dainik Gomantak

उसाचा रस पिल्यास शरिरातील रक्त पातळ होते.

Sugarcane Juice Side effects | Dainik Gomantak
oil | Dainik Gomantak
येथे क्लिक करा.