Kavya Powar
निरोगी राहण्यासाठी प्रोटीन हे अत्यावश्यक अन्न मानले जाते. यामुळे शरीराला ताकद मिळते
वजन कमी करायचे असेल तर प्रोटीनचे नियमित सेवन करावे.
पण जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त प्रोटीन आहार घेत असाल तर ते तुमचे वजन कमी होण्याऐवजी वाढेल कारण अतिरिक्त प्रथिने चरबीच्या रूपात शरीरात जमा होतात.
जर तुम्ही नियमित प्रमाणापेक्षा जास्त प्रथिने खात असाल तर त्यामुळे तुमच्या शरीरातील हाडांची झीज होऊ शकते.
कारण जास्त प्रमाणात प्रथिने खाल्ल्याने शरीरातील हाडे कमकुवत होण्याची शक्यता वाढते आणि शरीर ऑस्टिओपोरोसिसचेही बळी होऊ शकते.
जास्त प्रोटीन खाल्ल्याने तुमची किडनी कमकुवत होऊ शकते.
प्रथिनयुक्त आहार पचण्यास कठीण असतो आणि पोटाशी संबंधित समस्या जसे की गॅस, ऍसिडिटी किंवा बद्धकोष्ठता वाढवू शकतो.