पोटावर झोपल्याशिवाय झोप येत नाही? मग हे वाचाच

Kavya Powar

आपल्यापैकी अनेकांना पोटावर झोपल्याशिवाय झोपच येत नाही.

Side Effects of Sleeping on Stomach | Dainik Gomantak

पण या सवयीमुळे तुम्हाला अनेक समस्या होऊ शकतात

Side Effects of Sleeping on Stomach | Dainik Gomantak

तीव्र डोकेदुखी

पोटावर झोपल्यामुळे तुम्हाला डोकेदुखीची समस्या होऊ शकते

Side Effects of Sleeping on Stomach | Dainik Gomantak

कंबरदुखी

यामुळे तुम्हाला कमरेचा त्रास होऊ शकतो

Side Effects of Sleeping on Stomach | Dainik Gomantak

अपचन

जे लोक पोटावर झोपतात त्यांना अनेकदा अपचन, बद्धकोष्ठता, पोटदुखीची तक्रार असते.

Side Effects of Sleeping on Stomach | Dainik Gomantak

मानदुखी

जेव्हा आपण पोटावर झोपतो तेव्हा त्याचा आपल्या मानेवर परिणाम होतो.

Side Effects of Sleeping on Stomach | Dainik Gomantak

सवय

ही सवय मोडण्यास थोडा कालावधी जातो, पण आरोग्याचे नुकसान होण्याऐवजी ही सवय वेळीच सोडा

Side Effects of Sleeping on Stomach | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी....