Kavya Powar
दिवसाची सुरुवात आपण सकाळच्या नाश्याने करतो.
अनेकजण सकाळी काहीच खात नाहीत, पण याचे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात.
1. असे केल्याने जलद वजन वाढते
2. नाश्ता न केल्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो
3. सकाळी काहीच न खाल्ल्यामुळे तोंडामध्ये दुर्गंधीची समस्या उद्भवू शकते
4. नाश्ता न केल्याने अॅसिडिटी होऊ शकते.
5. नाश्ता वगळल्याने शरीरातील चयापचय क्रिया मंदावते.