Kavya Powar
पनीर हा प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. परंतु शरीरात प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यास डायरियाची समस्या उद्भवू शकते.
पनीरमध्ये फॅटचे प्रमाण खूप जास्त असते. अशा परिस्थितीत, याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते
ज्या लोकांना लॅक्टोजची समस्या आहे, पनीरचे सेवन त्यांच्यासाठी ऍलर्जी असू शकते.
पनीर जास्त प्रमाणात खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
जास्त पनीर खाल्ल्याने तुमचे वजन वाढू शकते.
जर तुम्हाला हाय बीपीची समस्या असेल तर त्याचे जास्त सेवन करू नका