Kavya Powar
पालक हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते पण त्याचे शरीराला काही तोटेदेखील होतात
पालकमध्ये ऑक्सलेट आढळते त्यामुळे ते प्रमाणाच्या बाहेर खाल्ल्यास त्यामुळे तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो.
तसेच यामुळे पोटदुखीची समस्या वाढू शकते
पालकमध्ये व्हिटॅमिन के जास्त असते ज्यामुळे इतर औषधांचा प्रभाव कमी होतो
बीपी आणि साखर असणाऱ्यांनी पालक खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा