प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पित असाल तर थांबा; वाचा याचे तोटे

Kavya Powar

आपल्या शरीराला पाण्याची खूप गरज असते.

Plastic Water Bottle Side Effects | Dainik Gomantak

मात्र अनेकांना प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिण्याची सवय असते. याचे अनेक तोटे आहेत

Plastic Water Bottle Side Effects | Dainik Gomantak

कॅन्सर

प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी प्यायल्याने कॅन्सरचा धोका होऊ शकतो

Plastic Water Bottle Side Effects | Dainik Gomantak

प्रजनन क्षमता

यामुळे आपल्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो

Plastic Water Bottle Side Effects | Dainik Gomantak

हार्मोन

आपल्या हार्मोनल संतुलनवरही परिणाम होतो

Plastic Water Bottle Side Effects | Dainik Gomantak

लिव्हर

प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी प्यायल्याने आपले लिव्हर खराब होऊ शकते

Plastic Water Bottle Side Effects | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak