Puja Bonkile
डार्क लिपस्टिक खरेदी करतांना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
महिलांनी लिपस्टिक लावली की त्यांचा आत्मविश्वास वाढतो.
पण डार्क लिपस्टिक खरेदी करतांना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
डार्क लिपस्टिक लावल्याने ओठ खराब होऊ शकतात.
डार्क लिपस्टिक बनवतांना अनेक केमिकल्सचा वापर करतात
यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
डार्क लिपस्टिक लावण्यापुर्वी लिप बाम लावावा.
गर्भवती महिलांनी लिपस्टिक लावु नका