Kavya Powar
जास्त साखर खाणे आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. अनेक संशोधनातून हे समोर आले आहे.
जास्त साखरेमुळे आरोग्याशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात.
साखर कमी प्रमाणात तुमच्यासाठी चांगली असते, पण जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढू शकते. चेहऱ्यावर पुरळ येऊ शकतात.
सरासरी प्रौढ व्यक्ती दररोज अंदाजे 17 चमचे साखर खातात. यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात शरीराला धोका निर्माण होतो
तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की साखरेचे सेवन हे लठ्ठपणाचे प्रमुख कारण आहे आणि टाइप 2 मधुमेह सारख्या अनेक जुनाट आजारांचे कारण आहे.
म्हणूनच आरोग्यतज्ञ दररोज कमीतकमी साखर खाण्याचा सल्ला देतात.
कारण यामुळे वजन वाढू शकते. तसेच यामुळे लठ्ठपणाचे प्रमाण जगभरात वाढत आहे