Kavya Powar
दही-साखर हे आरोग्यासाठी चांगले आहे
पण अति दही-साखर खाणेही घातक असू शकते
दही आणि साखरेचे रोज सेवन केल्याने तुम्हाला काय त्रास होऊ शकतो ते जाणून घेऊया.
दही आणि साखरेचे नियमित सेवन मधुमेही रुग्णांसाठी विषासारखे आहे.
जास्त साखर मिसळून प्रमाणात सेवन केल्यास दातांमध्ये पोकळी निर्माण होते.
ज्याला पोटदुखीचा त्रास आहे तयाने दही आणि साखर खाऊ नये.
दही आणि साखरेत भरपूर कॅलरीज असतात. यामुळेच रोज याचे सेवन केल्याने वजन वाढू शकते.