Puja Bonkile
चेहरा जास्त वेळा धुणे त्वचेसाठी घातक ठरु शकते.
सुंदर दिसण्यासाठी अनेक लोक चेहरा सारखा धुत असतात.
सारखा चेहरा धुतल्याने नैसर्गिक ओलावा कमी होतो.
जास्क स्क्रब केल्याने त्वचा कोरडी पडते
चेहरा जास्त धुतल्याने त्वचेच्या पेशींवर परिणाम होउ शकतो.
चेहऱ्यावरील सुरकुत्या वाढू शकतात.
चेहरा २ पेक्षा जास्तवेळा धुतल्यास चमक कमी होउ शकते.
सकाळी उठल्यावर चेहरा धुवावा.
संध्याकाळी चेहरा धुवावा.