Siddharth Shukla : सिद्धार्थ शुक्लाच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Kavya Powar

सिद्धार्थ शुक्ला हा प्रेक्षकांचा आवडता अभिनेता होता.

Siddharth Shukla Unknown Facts | Dainik Gomantak

त्याच्याबद्दलच्या काही माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घ्या

Siddharth Shukla Unknown Facts | Dainik Gomantak

सिद्धार्थ त्याच्या फिटनेससाठी ओळखला जायचा

Siddharth Shukla Unknown Facts | Dainik Gomantak

सिद्धार्थने त्याच्या शाळेचे फुटबॉल आणि टेनिसमध्ये विविध स्तरांवर प्रतिनिधित्व केले होते

Siddharth Shukla Unknown Facts | Dainik Gomantak

सिद्धार्थ एकदा इटालियन फुटबॉल क्लब एसी मिलानविरुद्धही खेळला होता.

Siddharth Shukla Unknown Facts | Dainik Gomantak

त्याने कझाकस्तानमधील कझाकस्तान चित्रपट बिझनेस या आंतरराष्ट्रीय निर्मितीमध्ये काम केले आहे.

Siddharth Shukla Unknown Facts | Dainik Gomantak

तो एक अतिशय आध्यात्मिक व्यक्ती होता.

Siddharth Shukla Unknown Facts | Dainik Gomantak
Webstory | Dainik Gomantak
येथे क्लिक करा