'सिया' चित्त्यानं दिला चार पिल्लांना जन्म

दैनिक गोमन्तक

72 व्या वाढदिवसानिमित्त PM मोदींनी मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये 8 चित्ते आणले होते.

Cheetah | Dainik Gomantak

पाच नर आणि तीन मादी चित्त्यांचा समावेश आहे

Cheetah | Dainik Gomantak

आता सर्व भारतीयांसाठी आणि वन्यजीवप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

Cheetah | Dainik Gomantak

'सिया' या मादी चित्तानं चार पिल्लांना जन्म दिलाय. 

Cheetah | Dainik Gomantak

चार पिल्लांची आणि मादी चिता यांची विशेष टीम काळजी घेत आहे.

Cheetah | Dainik Gomantak

कुनो नॅशनल पार्कमधील चित्ते त्यांच्या नवीन वातावरणाशी उत्तम प्रकारे जुळवून घेत असल्याचं सकारात्मक लक्षण आहे असं अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

Cheetah | Dainik Gomantak

अलीकडंच एक मादी चित्ता 'साशा'चा संसर्गामुळं मृत्यू झाला आहे. त्यानंतर चार पिल्लांच्या जन्मानं आनंद व्यक्त केला जात आहे.

Cheetah | Dainik Gomantak
Fenugreek | Dainik Gomantak