Shweta Tiwari: सिझलिंग श्वेताचा हॉट अवतार

दैनिक गोमन्तक

न्यु फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा शॉर्ट हॉट ड्रेस श्वेताने घातला आहे.

Shweta Tiwari | Dainik Gomantak

श्वेताने तिच्या स्टायलिश लुकला न्यूड ग्लॉसी मेकअप आणि स्मोकी आयसह पूर्ण केले आहे.

Shweta Tiwari | Dainik Gomantak

यासोबत तिने आपले केस खुले ठेवले आहेत. कानात डायमंडचे लांब कानातले घातले आहेत.

Shweta Tiwari | Dainik Gomantak

श्वेता तिवारीचा स्टायलिश लुक तिच्या न्यु फोटोशुटमध्ये दिसत आहे.

Shweta Tiwari | Dainik Gomantak

काही दिवसांपासून श्वेता तिच्या कोणत्याही प्रोजेक्टपेक्षा तिच्या लूकमुळे चर्चेत राहायला लागली आहे.

Shweta Tiwari | Dainik Gomantak

श्वेता तिवारी 42 वर्षांची आहे. तिने अनेक टिव्ही सिरियल्समध्ये काम केले आहे.

Shweta Tiwari | Dainik Gomantak

श्वेता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, तिला फॅन फॉलोइंग खूप आहे.

Shweta Tiwari | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा