Shweta Tiwari ने 'या' उपायांद्वारे वेगाने घटवले वजन

Akshay Nirmale

श्वेता सध्या 42 वर्षांची असली तरी तिच्या फिटनेसची चर्चा फिल्म आणि टेलिव्हिजन क्षेत्रात नेहमी होत असते.

Shweta Tiwari | Instagram

एकेकाळी श्वेताचे वजन 73 किलो झाले होते. तिच्या व्यग्र शेड्युलमुळे तिला वेळ मिळत नव्हता. मग निर्मात्यांनीच तिला वजन घटविण्यास सांगितले.

Shweta Tiwari | Instagram

2019 पासून तिने एक्सरसाईज करायला सुरवात केली. तिने डाएटिशियन किनिता कडाकिया पटेल यांची मदत घेतली.

Shweta Tiwari | Instagram

आणि त्यानंतर सुरवातीच्या काही दिवसांतच तिने 10 किलो वजन कमी केले.

Shweta Tiwari | Instagram

श्वेताने बॅलन्स डाएटवर लक्ष केंद्रित केले. तिने कार्ब्ज, प्रोटिन आणि फॅटला उत्तमरित्या बॅलन्स केले.

Shweta Tiwari | Instagram

दिवसभर हायड्रेटेड राहण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिण्यास सुरवात केली.

Shweta Tiwari | Instagram

त्यानंतर जिममध्ये वेट आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग सुरू केले. या सर्व एक्सरसाईजमधून श्वेताने स्वतःला फिट ठेवले आहे.

Shweta Tiwari | Instagram
Roshani Nadar Malhotra | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी