गोमन्तक डिजिटल टीम
श्वेताने स्वत:ला इतके फिट आणि मेंटेन कसे केले? तिला पाहून अंदाज लावता येत नाही की ती 42 वर्षांची आहे.
तिच्या 22 वर्षांच्या मुलीने स्वतः बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली आहे. पण सोशल मीडियावर श्वेताचीच चर्चा.
श्वेता तिवारीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेत्री सध्या रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्स वेब सीरिज 'इंडियन पोलिस फोर्स' मुळे चर्चेत आहे.
महिला वर्गाला श्वेताच्या फिटनेसचं गुपित जाणून घ्यायचं असतं.
फिटनेसकडे लक्ष देणारी श्वेता दिवसातून एकदाच जेवते.
याशिवाय ती आठवड्यातून ३ दिवस जिममध्ये जाते आणि वेट ट्रेनिंग करते.
तिच्या आहारात हिरव्या भाज्यांचाही समावेश होता, ज्यामध्ये तिला काकडी, टोमॅटो, पालक, लेट्युस खायला आवडते.
श्वेताचा अंदाज चाहत्यांना भावतो.