Shubman Gill चे विराटच्या पावलावर पाऊल

Pranali Kodre

आयपीएल 2023

आयपीएल 2023 स्पर्धेत अनेक रंगतदार सामने पाहायला मिळाले असून अनेक खेळाडू त्यांच्या कामगिरीमुळे चमकले.

Rashid Khan | Shubman Gill | www.iplt20.com

शुभमन गिल फॉर्ममध्ये

आयपीएल 2023 स्पर्धेत गुजरात टायटन्सचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल दमदार फॉर्ममध्ये दिसला.

Shubman Gill | www.iplt20.com

दोन शतके

गिलने या स्पर्धेत सलग दोन शतके करण्याचा पराक्रमही केला.

Shubman Gill | www.iplt20.com

विराटची बरोबरी

आयपीएल 2023 मध्ये सलग दोन शतके करणारा तो विराट कोहलीनंतरचा दुसराच खेळाडू आहे.

Shubman Gill | Virat Kohli | www.iplt20.com

गिलच्या 700 धावा

त्याचबरोबर गिलने आयपीएल 2023 हंगामात 700 धावा पूर्ण करण्याचा टप्पाही पार केला आहे.

Shubman Gill | www.iplt20.com

विराटच्या पावलावर पाऊल

त्यामुळे एकाच आयपीएल हंगामात 700 पेक्षा जास्त धावा करणारा गिल विराट कोहलीनंतरचा दुसराच खेळाडू ठरला आहे.

Shubman Gill | www.iplt20.com

विराटची कामिगिरी

विराट कोहलीने 2016 साली आयपीएल हंगामात 973 धावा केल्या होत्या.

Virat Kohli | www.iplt20.com

कोहलीचा 'विराट' विक्रम

विशेष म्हणजे विराट कोहलीने त्यावेळी केलेल्या 973 धावा या कोणत्याही खेळाडूने एका आयपीएल हंगामात केलेल्या सर्वाधिक धावा आहेत.

Virat Kohli | www.iplt20.com
Ruturaj Gaikwad | Dainik Gomantak