Shubhman Gill ने हेअर स्टाईलसाठी मोजले 18 हजार? नवा लूक चर्चेत

Pranali Kodre

भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर शुभमन गिल स्टाईलिश क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो.

Shubhman Gill | Dainik Gomantak

सध्या त्याची नवी हेअर स्टाईल चर्चेत आली आहे.

Shubhman Gill | Dainik Gomantak

त्याने 2022 च्या अखेरीस नवी हेअर स्टाईल केली आहे.

Shubhman Gill | Dainik Gomantak

श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी त्याने मुंबईत प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट अलीम हकीमकडून ही नवी हेअर स्टाईल करून घेतली आहे.

Shubhman Gill | Dainik Gomantak

अलीम हकीमनेच त्याचे नव्या हेअर स्टाईलसह फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत ही त्याची 2022 मधील अखेरची हेअर कटिंग असल्याचे सांगितले आहे.

Shubhman Gill | Dainik Gomantak

काही रिपोर्ट्नुसार शुभमन गिलने या हेअर स्टाईलसाठी 18 हजार रुपये मोजले आहेत.

Shubhman Gill | Dainik Gomantak

गिलच्या या नव्या हेअर स्टाईलवर युजर्सकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

Shubhman Gill | Dainik Gomantak
Yuzvendra Chahal | Dainik Gomantak