दैनिक गोमन्तक
श्रिया पिळगावकरने नुकतेच ओटीटी अवॉर्डला हजेरी लावली.
'गिल्टी माइंड्स' या वेबसीरिजसाठी तिला नॉमिनेशन मिळाले आहे.
तेथील फोटो तिने शेअर केले आहेत.
ब्लॅक लॉंग गाऊनमध्ये श्रिया खूप ग्लॅमरस दिसते आहे.
बोल्ड ड्रेस त्यावर स्मोकी मेकअप श्रियाच्या सुंदरतेत भर घालत आहे.
वेबसीरिजमधून श्रिया पिळगावकर (Shriya Pilgaonkar) घराघरांत पोहोचली आहे.
'क्रॅकडाऊन', 'द ब्रोकन न्यूज' आणि गिल्टी माइंड्स' अशा दमदार वेबसीरिजच्या माध्यमातून तिने चाहत्यांची मनं जिंकली.