Shreya Dhanwanthary च्या नव्या लुकने खळबळ

Akshay Nirmale

अभिनेत्री श्रेया धन्वंतरीने नुकताच तिचा ब्लॅक व्हाईट फोटोशूट इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहे.

Shreya Dhanwanthary | Instagram

तिच्या या फोटोशुटमुळे श्रेया ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

Shreya Dhanwanthary | Instagram

श्रेयाचा हा लूक हॉट अँड बोल्ड आहे.

Shreya Dhanwanthary | Instagram

'स्कॅम 1992 : द हर्षद मेहता स्टोरी' या वेबस्टोरीतील भुमिकेने श्रेयाला मोठी प्रसिद्धी मिळाली.

Shreya Dhanwanthary | Instagram

श्रेयाला इन्स्टाग्राम 9 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Shreya Dhanwanthary | Instagram

श्रेया गतवर्षी 'चुप' या चित्रपटात दिसली होती.

Shreya Dhanwanthary | Instagram

दक्षिण भारतीय चित्रपटातून 2010 साली तिने फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले होते.

Shreya Dhanwanthary | Instagram
Mumbai-Goa Highway | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी