Rahul sadolikar
अभिनेत्री श्रेया बुगडे सध्या गोव्यात सुट्ट्यांची मजा घेत आहे.
श्रेयाने तिच्या इन्स्टाग्रामवर गोव्याच्या सुंदर ट्रीपचे फोटो शेअर केले आहेत.
फोटोत श्रेया व्हाईट टॉपमध्ये डोळ्यांवर सनग्लासेस लावून आपल्या सुंदर अदांनी फॅन्सना घायाळ करताना दिसली.
सध्या सुरू असणाऱ्या चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोमुळे श्रेया सोशल मिडीयावर सतत चर्चेत असते.
श्रेया तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर काही दिवसांपूर्वी मुंबईतील अंबानी कल्चरल सेंटरचे फोटोही शेअर केले होते.
श्रेयाने काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या एका फोटोत ती साडीतल्या लूकमध्ये दिसते.