जगातलं एकमेव देवकीकृष्णाचं गोव्यातलं मंदिर; वाचा इतिहास

Kavya Powar

गोव्यात जगातील असे एकमेव मंदिर आहे जिथे देवकी आणि कृष्णाची मूर्ती आहे. जे माशेलमधील श्री देवकी कृष्ण मंदिर म्हणून ओळखल जातं

Shri Devaki Krishna Temple Goa History | Dainik Gomantak

कृष्ण जन्माचा सोहळा

दरवर्षी गोकुळाष्टमीला मंदिरात मोठ्या प्रमाणात कृष्ण जन्माचा सोहळा साजरा केला जातो

Shri Devaki Krishna Temple Goa History | Dainik Gomantak

पाषाणाची मूर्ती

श्री देवकीकृष्णाची मूर्ती ही मूळ पाषाणाची मूर्ती असून त्यावर चकचकीत सोन्याचा थर दिल्यामुळे ती अधिकच मनमोहक वाटते.

Shri Devaki Krishna Temple Goa History | Dainik Gomantak

400 वर्षांहून जुनी

ही पाषाण मूर्ती 400 वर्षांहून अधिक जुनी असल्याचे मानले जाते.

Shri Devaki Krishna Temple Goa History | Dainik Gomantak

देवकी-कृष्ण भेटीचे प्रतीक

पोर्तुगीजांमुळे मूर्ती चोडण आणि दिवार येथून माशेलमध्ये हलवण्यात आली. श्रद्धेनुसार श्री देवकीकृष्णाची प्रतिमा ही देवकी आणि कृष्णाच्या भेटीचे प्रतीक आहे

Shri Devaki Krishna Temple Goa History | Dainik Gomantak

देवकीने कृष्णाला कडेवर उचलून घेतले

कारण देवकीने कृष्णाला अर्भक अवस्थेतच पहिलेले असते. यामुळे भगवान कृष्ण आपल्या आईसाठी अर्भक अवस्थेत प्रकट झाले आणि आनंदी देवकीने त्याला आपल्या कडेवर उचलून घेतले

Shri Devaki Krishna Temple Goa History | Dainik Gomantak

गुजरातमधील भाविकांची गर्दी

इथे भारतातील इतर राज्यांतून विशेषत: गुजरातमधील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनाला येतात, जिथे कृष्णाची भक्ती केली जाते.

Shri Devaki Krishna Temple Goa History | Dainik Gomantak