श्रावण महिन्यात किती सोमवार आहेत?

Puja Bonkile

हिंदू कॅलेंडरनुसार 17 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू झाला आहे.

lord shiva | Dainik Gomantak

आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे.

lord shiva | Dainik Gomantak

या श्रावण महिन्यात एकून ४ सोमवार आहेत.

lord shiva | Dainik Gomantak

पहिला सोमवार २१,२८, ऑगस्ट आणि ४,११ सप्टेंबर या दिवशी आहेत.

lord shiva | Dainik Gomantak

सोमवारी महादेवाची मनोभावे पुजा केल्यास सर्व समस्या दूर होतात.

lord shiva | Dainik Gomantak

महादेवाला पांढरे फुल अरेपण करावे

white flowers | Dainik Gomantak

भगवान शंकराला बेलाचे पान प्रिय असते.

bel leaf | Dainik Gomantak
Shravan month 2023 | Dainik Gomantak
येथे क्लिक करा