भगवान शंकराची पुजा करतांना घ्यावी खास काळजी

Puja Bonkile

श्रावण महिना

आजपासून म्हणजेच 17 ऑगस्ट 2023 पासून निज श्रावण किंवा श्रावण महिन्याची सुरूवात झाली आहे.

Shravan 2023 | Dainik Gomantak

पुजा कशी करावी

भगवान शंकराची पुजा करतांना खास काळजी घ्यावी.

Shravan 2023 | Dainik Gomantak

श्रावण सोमवारला महत्व

श्रावण सोमवारी शिवपुजा करणे शुभ मानले जाते.

Shravan 2023 | Dainik Gomantak

कोणती काळजी घ्यावी

पण शिवाची पुजा करतांना कोणती काळजी घ्यावी.

Shravan 2023 | Dainik Gomantak

पूर्व दिशेला तोंड करावे

महादेवाची पुजा करतांना पूर्व दिशेला तोंड करून बसावे.

Shravan 2023 | Dainik Gomantak

पश्चिम दिशेला तोंड करावे

संध्याकाळी शिवसाधना करतांना आपले तोंड पश्चिम दिशेला करून बसावे.

Shravan 2023 | Dainik Gomantak

श्रावण सोमवार

सोमवार हा दिवस शिव पुजेसाठी लाभदायी मानला जातो.

Shravan 2023 | Dainik Gomantak

स्नान करूनच पुजा

सकाळी स्नान करूनच महादेवाची पुजा करावी

Shravan 2023 | Dainik Gomantak
Adhik Shravan Month | Dainik Gomantak