श्रद्धा करतेयं श्रद्धेने बाप्पांची पूजा

Priyanka Deshmukh

श्रद्धा कपूर पारंपारिक साडीमध्ये खुप सुंदर दिसत आहे.

Shraddha Kapoor | FB/Shraddha Kapoor

श्रद्धा कपूर ही बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे

Shraddha Kapoor | FB/Shraddha Kapoor

श्रद्धा कपूरने तिच्या गणपतीच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Shraddha Kapoor | FB/Shraddha Kapoor

नऊवारी साडीत अभिनेत्री सुंदर दिसत आहे.

Shraddha Kapoor | FB/Shraddha Kapoor

अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या पैठणी साडीत सुंदर दिसत आहे.

Shraddha Kapoor | FB/Shraddha Kapoor

आपल्या सुंदर लूकने चाहत्यांना मंत्रमुग्ध करण्यात अभिनेत्री कोणतीच कसर सोडत नाही.

Shraddha Kapoor | FB/Shraddha Kapoor

श्रद्धा कपूर गणपतीच्या फेस्टिवलच्या मूडमध्ये धूंद आहे.

Shraddha Kapoor | FB/Shraddha Kapoor
Shraddha Kapoor | FB/Shraddha Kapoor
Dainik Gomantak | Dainik Gomantak