Shraddha Arya: श्रद्धाचा स्टनिंग पार्टी लूक एकदा पहाच..

दैनिक गोमन्तक

टिव्ही इंडस्ट्रीतील प्रसिध्द अभिनेत्री श्रद्धा आर्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Shraddha Arya | Dainik Gomantak

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला श्रद्धाने छान पार्टी लुकचे फोटो शेअर केले आहेत.

Shraddha Arya | Dainik Gomantak

ब्लू गाऊनमध्ये श्रद्धा खूप ग्लॅमरस दिसते आहे.

Shraddha Arya | Dainik Gomantak

तिचा हा इव्हीनिंग लुक चाहत्यांना फार आवडला आहे.

Shraddha Arya | Dainik Gomantak

डिप नेकचा स्टायलिश ड्रेस त्यावर हाय हिल्स अन् केसांचा सिंमल बन अशा लूकमध्ये ती सुंदर दिसत आहे.

Shraddha Arya | Dainik Gomantak

श्रद्धा तिच्या स्टायलिश लूक आणि हॉट फोटोंमुळे कायम चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

Shraddha Arya | Dainik Gomantak

श्रद्धा 'कुमकुम भाग्य' मालिकेतील प्रिताच्या भूमिकेमुळे घराघरांत पोहचली.

Shraddha Arya | Dainik Gomantak

श्रद्धाला सोशल मीडियावर प्रचंड मोठी फॅन फॉलोइंग आहे.

Shraddha Arya | Dainik Gomantak
Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी