Pramod Yadav
वाहन खरेदीसाठी कमी व्याजदरात कर्ज मिळत असले तरी खरंच ते घ्यावे का?
पहिले एक गोष्ट लक्षात घ्या. खरेदीनंतर वाहनांची किंमत दिवसेंदिवस कमी होते.
दुसरे म्हणजे कर्जापायी तुम्ही जास्त किंमतीची कार विकत घेता.
मासिक हफ्ता कमी भरायला लागावा म्हणून तुम्ही मुदतफेडीची मर्यादा वाढवता. कालावधी वाढला की जास्त व्याज द्यावे लागणार.
त्यामुळे वाहन खरेदी करताना खरंच गरज आहे का असा प्रश्न स्वत:ला विचारा.
स्टेटस सिम्बॉलपायी कधीच वाहन खरेदी करू नका.
वाहन, गृहोपयोगी वस्तूंसाठी कर्ज घेणे याला वाईट कर्ज म्हणतात.
पुण्यातील CA अभिजीत कोळपकर यांच्या मते, चंगळवादी वस्तू, सेवांसाठी घेतलेले कर्ज म्हणजे वाईट कर्ज.