लहान मुलांसाठी बेस्ट आहेत 'या' स्मार्टवॉच

Puja Bonkile

लहान मुलांसाठी स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही यादी नक्की पाहा

Smart Watch | Dainik Gomantak

Apple Watch SE

ही वॉच लहान मुलांसाठी बेस्ट आहे. तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता.

Apple Watch SE | Dainik Gomantak

Fitbit Ace 3

यामध्ये फिटनेस ट्रॅकर देण्यात आले आहे.

Fitbit Ace 3 | Dainik Gomantak

Noise Scout

यामध्ये SOS बटण देण्यात आले असून तुम्ही ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करू शकता.

Noise Scout | Dainik Gomantak

Sekyo S1

ही एक स्वस्त आणि मस्त स्मार्टवॉच असून लहान मुलांसाठी बेस्ट आहे.

Sekyo S1 | Dainik Gomantak

Watchout Smartwatch

या स्मार्टवॉचमध्ये २ एमपी कॅमेरा देण्यात आला असून मुलांसाठी बेस्ट वॉच आहे.

Watchout Smartwatch | Dainik Gomantak
Shravan Month 2023 | Dainik Gomantak