दैनिक गोमन्तक
बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथी निमित्त दोन्ही शिवसेना गटांकडून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे.
बाळासाहेब ठाकरे जरुर आज आपल्यात नाहीये, तरी त्यांनी केलेले कार्य आजही सर्वांच्या स्मरणात आहेत.
बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या काही खास आठवणी ताज्या झाल्या आहेत.
बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे वाघ म्हणून ओळखले जायचे.
बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या हक्कांसाठी 1966 साली शिवसेना संघटनेची स्थापना केली होती.
बाळासाहेब ठाकरेंसारखे झुंजार व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लाभले, हे मराठी लोकांचे भाग्यच म्हणावे लागेल.
बाळासाहेब ठाकरे अतिशय प्रेमळ मनाचे आणि मराठी माणसांकरीता झडणारे व्यक्ति होते.
बाळासाहेब ठाकरे हे एक व्यंगचित्रकार होते, त्यांनी टाईम्स वृत्तपत्र समूहात काम केले आहे.