Shivaji Maharaj Motivational Quotes: नेतृत्व, स्वाभिमान आणि न्याय! छत्रपती शिवाजी महाराजांचे 'हे' विचार तुमचे आयुष्य बदलतील

Sameer Amunekar

धर्म आणि कर्तव्यावर ठाम राहा

"स्वराज्य ही माझी जन्मसिद्ध मक्तेदारी आहे आणि ते मी मिळवणारच." ध्येयासाठी निष्ठा आणि कर्तव्यभान आवश्यक.

Shivaji Maharaj Motivational Quotes | Dainik Gomantak

स्वाभिमान

"शत्रूशी समझोता करा, पण स्वाभिमानाशी कधीही नाही." स्वतःचा मान आणि मूल्य कधीही घालवू नका.

Shivaji Maharaj Motivational Quotes | Dainik Gomantak

प्रजेला देवासमान माना

राजकारण, नेतृत्व किंवा समाजकारण करताना जनतेचा लाभ सर्वात महत्वाचा असल्याचे ते मानत.

Shivaji Maharaj Motivational Quotes | Dainik Gomantak

धैर्य, रणनीती आणि बुद्धिमत्ता हीच खरी शक्ती

फक्त बलावर नव्हे तर विचार आणि योजना यावर विजय अवलंबून असतो.

Shivaji Maharaj Motivational Quotes | Dainik Gomantak

अपयशाला घाबरू नका

कठीण प्रसंगांचा सामना करताना धैर्य, संयम आणि सकारात्मकता जपा.

Shivaji Maharaj Motivational Quotes | Dainik Gomantak

निसर्ग व राष्ट्राच्या संपत्तीचे रक्षण

किल्ले, जलसंपदा आणि वनसंपदा यांना त्यांनी राष्ट्राची सुरक्षा आणि विकासाचे आधार मानले.

Shivaji Maharaj Motivational Quotes | Dainik Gomantak

प्रामाणिकपणा

स्वतःसाठी नव्हे तर जनतेच्या हितासाठी कार्य करणारा नेता यशस्वी होतो.

Shivaji Maharaj Motivational Quotes | Dainik Gomantak

विदेशी पर्यटकांना वेड लावणारं 'शिरोडा' बीच

Konkan Tourism | Dainik Gomantak
येथे क्लिक करा