Shardul Thakur रंगला मितालीच्या प्रेमात, रोमँटिक Photo व्हायरल

Pranali Kodre

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर 27 फेब्रुवारी 2023 रोजी लग्नबंधनात अडकला.

Shardul Thakur - Mittali Parulkar | Dainik Gomantak

शार्दुलने त्याची गर्लफ्रेंड मिताली परुळकरबरोबर लग्नगाठ बांधली आहे.

Shardul Thakur - Mittali Parulkar | Dainik Gomantak

शार्दुल आणि मिताली यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये साखरपूडा केला होता.

Shardul Thakur - Mittali Parulkar | Dainik Gomantak

दरम्यान, शार्दुलने लग्नासोहळ्यातील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Shardul Thakur - Mittali Parulkar | Dainik Gomantak

त्याने त्यांच्या लग्नसोहळ्यातील मेहंदी, हळदी, संगीत कार्यक्रमातील फोटो शेअर केले आहेत.

Shardul Thakur - Mittali Parulkar | Dainik Gomantak

या फोटोंमध्ये शार्दुल आणि मिताली यांचा रोमँटिक अंदाजाही पाहायला मिळाला आहे.

Shardul Thakur - Mittali Parulkar | Dainik Gomantak

त्यांच्या फोटोंवर युजर्सकडून मोठ्या प्रमाणात प्रेम व्यक्त केले जात आहे.

Shardul Thakur - Mittali Parulkar | Dainik Gomantak

शार्दुलची पत्नी मिताली ही मुळची कोल्हापूरची असून तिचा मुंबईत बेकिंगचा स्वत:चा बिझिनेस आहे.

Mittali Parulkar | Dainik Gomantak
Shardul Thakur - Mittali Parulkar | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी