शनिवारी जन्मलेले लोक स्वभावाने कसे असतात?

Puja Bonkile

शनिवार हा दिवस शनिदेवाला समर्पित असतो.

astro tips for shanivar | Dainik Gomantak

ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो हे आज जाणून घेऊया

astro tips for shanivar | Dainik Gomantak

शनिवापरी जन्मलेल्या लोकांवर शनिदेवाचा प्रभाव असतो.

Shanidev | Dainik Gomantak

यामुळे असे लोक मेहनती आणि प्रामाणिक असतात.

Work | Dainik Gomantak

पण काही परिस्थितींमध्ये हे लोक रागीट पण होतात.

Anger | Dainik Gomantak

या दिवशी जन्मलेले लोक यशस्वी होतात आणि दुसऱ्यांना नेहमी मदत करतात.

Help | Dainik Gomantak

ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी जन्मलेल्या लोकांनी हनुमानाची पुजा करावी

Hanuman | Dainik Gomantak

मधुमेहींसाठी कोकोनट शुगर ठरते फायदेशीर

coconut Sugar | Dainik Gomantak