Suhana Khan च्या स्टाईल स्टेटमेंटची होतेय चर्चा

Akshay Nirmale

अभिनेता शाहरूख खानची कन्या सुहाना खान ही बी टाऊनमधील एक चर्चेत राहणारी स्टार किड आहे.

Suhana Khan | Dainik Gomantak

सुहानाच्या फॅशन सेन्सची चर्चा बी-टाऊनमध्ये नेहमीच रंगलेली असते.

Suhana Khan | Dainik Gomantak

तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे अनेकजण इन्स्पायर होत असतात.

Suhana Khan | Dainik Gomantak

वेस्टर्न असो वा देसी कोणत्याही प्रकारचे ड्रेसेस सुहाना छान कॅरी करत असते.

Suhana Khan | Dainik Gomantak

सुहानाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे वेगवेळ्या ड्रेसेसमधील फोटोज, व्हिडिओज असून त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो.

Suhana Khan | Dainik Gomantak

बॉडीकॉन, शायनी, साडी, क्लासी, वेस्टर्न अशा विविध लूकमध्ये सुहाना सर्वांचेच लक्ष वेधून घेते.

Suhana Khan | Dainik Gomantak

सुहाना ही दिग्दर्शिका झोया अख्तरच्या आर्चीज या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पदार्पण करत आहे.

Suhana Khan | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा