बी-टाऊनमधील आणखी एक फॅशनिस्टा Gauri Khan

Akshay Nirmale

Dainik Gomantak किंग खानची पत्नी गौरी खान हीने स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

Gauri Khan | Dainik Gomantak

गौरी स्वतः उत्तम इंटरीयर डेकोरेटर आहे. तिने स्वतःच्या मन्नत या बंगल्यात केलेल्या इंटेरियर डिझाईनचे नेहमीच कौतूक होत आले आहे.

Gauri Khan | Dainik Gomantak

बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटींच्या घरांचे इंटेरियर डिझाईन गौरीने केले आहे. Dainik Gomantak

Gauri Khan | Dainik Gomantak

गौरीचा फॅशन सेन्स उत्तम आहे. नुकताच तिचा मनिष मल्होत्राच्या पार्टीमधील लूक व्हायरल झाला आहे.

Gauri Khan | Dainik Gomantak

यामध्ये गौरीने ब्लॅक नेकलाईन गाऊन परिधान केला आहे.

Gauri Khan | Dainik Gomantak

याशिवाय गौरीच्या इन्स्टाग्रामवरील विविध फोटोंमधून तिचा फॅशन सेन्स दिसून येतो.

Gauri Khan | Dainik Gomantak

गौरीने नेटफ्लिक्सवरील 'फॅब्युलस लाईव्हज विथ बॉलीवुड वाईव्हज' या शोमध्येदेखील काम केले आहे.

Gauri Khan | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा