'शाहरुख'सोबत डेब्यू करुन स्टार झाल्या या अभिनेत्री

Rahul sadolikar

शिल्पा शेट्टीसोबतचा बाजीगर

1993 साली रिलीज झालेल्या बाजीगर चित्रपटात शाहरुख खानसोबत शिल्पाने डेब्यू केला होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर झाला होता.

Shilpa Shetty | Dainik Gomantak

परदेस

महिमा चौधरीनेही शाहरुख खानसोबत 1997 साली आलेल्या परदेस चित्रपटातून डेब्यू केला होता. एक वेगळी गोष्ट सांगणारा हा चित्रपटही चांगलाच हीट ठरला होता.

Mahima Chaudhary | Dainik Gomantak

ओम शांती ओम

2007 साली आलेला ओम शांती ओम या चित्रपटातून दिपीका पदुकोनने डेब्यू केलं आणि ती नंतर यशाचं शिखर चढत गेली.

Deepika Padukone | Dainik Gomantak

अनुष्का शर्मा

अनुष्का शर्माने शाहरुख खानसोबत 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटातून डेब्यू केला होता. या चित्रपटाने अनुष्काला मोठं फेम मिळवून दिलं होतं

Anushka Sharma | Dainik Gomantak
Krishna Shroff | Dainik Gomantak