Shahnaaz Gill: शहनाज गिलच्या आग लावणाऱ्या या अदा पाहिल्यायत का?

Rahul sadolikar

अभिनेत्री शहनाज गील हल्ली चांगलीच चर्चेत आहे

Shehnaaz Gill | Dainik Gomantak

सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' मध्ये ती सलमान सोबत काम करतेय.

Shehnaaz Gill | Dainik Gomantak

'बिग बॉस'च्या मधला तिच्या प्रवासाने तिला खूप प्रसिद्धी मिळवुन दिली

Shehanaaz Gill | Dainik Gomantak

आपल्या ग्लॅमरस लूकने ती सोशल मिडीयावर अनेकांना घायाळ करत असते.

Shehanaaz Gill | Dainik Gomantak

आपल्या करिअरची सुरूवात शहनाजने 'शिव दी किताब' या म्युझिक व्हिडीओपासून केली होती

Shehanaaz Gill | Dainik Gomantak

तिने 'सत् श्री अकाल', 'काला शाह काला' या चित्रपटांतून काम केले आहे

Shehanaaz Gill | Dainik Gomantak

2019 साली तिचा 'डाका' हा पंजाबी चित्रपट आला होता

Shehanaaz Gill | Dainik Gomantak

आता शहनाज किसी का 'भाई किसी की जान'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे

Shehanaaz Gill | Dainik Gomantak
Mauni Roy | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी