प्रितीच्या लग्नात कबीरची एन्ट्री, तेही बायकोसोबत

गोमन्तक डिजिटल टीम

सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाला शाहिद आणि मीरा कपूर यांनी जोडीने हजेरी लावली.

Shahid & Mira Kapoor | Instagram

शाहिद सोबत यावेळी मीरा देखील स्टाईलिश अंदाजात दिसली.

Mira Kapoor | Instagram

मीरा कपूरने फोटो शेअर करताना लडकीवाले असे कॅप्शन दिले आहे.

Mira Kapoor | Instagram

तर, एका नेटकऱ्याने प्रितीने कबीरला लग्नासाठी बोलवले अशी कमेन्ट केली आहे.

Shahid & Mira Kapoor | Instagram

मीराच्या लूकचे अनेकांनी कौतुक केले आहे.

Mira Kapoor | Instagram

मीराने यावेळी घातलेल्या ड्रेसवर अनेकांच्या नजरा लागून राहिल्या होत्या.

Mira Kapoor | Instagram

सिद्धार्थ, कियाच्या लग्नात अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली यात शाहिद आणि मीराही होते.

Mira Kapoor | Instagram