Kavya Powar
कुणाशीही आपण चॅटिंग करताना विविध इमोजी पाठवत असतो.
पण सौदी अरेबियामधील महिलांना किंवा मुलींना जर तुम्ही हार्ट इमोजी पाठवाल तर तुम्हाला जेलमध्ये जावे लागेल
तिथे महिलांना हार्ट इमोजी पाठवणे म्हणजे एक प्रकारची छेड असल्याचे मानले जाते
जे हा कायदा मोडतील त्यांना 2 वर्षे तुरुंगवास आणि 5.38 रुपयांचा दंड आकरला जाईल.
गल्फ न्यूजच्या रिपोर्टनुसार कोणत्याही सोशल मीडियावरून महिला-मुलींना रेड हार्ट इमोजी पाठवणे गुन्हा आहे
हा नियम कुवेत आणि सौदी अरेबियामध्ये लागू आहे