ऑफिसमध्ये बैठे काम करताय? मग या गोष्टी नक्की फॉलो करा

Kavya Powar

सध्या कॉर्पोरेटमध्ये 8 ते 10 तास बसून डेस्कवर काम करावे लागते

Sedentary Lifestyle | Dainik Gomantak

या बैठ्या कामामुळे आपल्या जीवनशैलीवर खूप वाईट परिणाम होतो

Sedentary Lifestyle | Dainik Gomantak

बदल

यामुळे जीवनशैलीमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे

Sedentary Lifestyle | Dainik Gomantak

संतुलित आहार

तुम्हीही जर ऑफिसमध्ये बैठे काम करत असाल तर तुमचा आहार संतुलित आहे याची खात्री करा

Sedentary Lifestyle | Dainik Gomantak

व्यायाम

जीवनशैलीमध्ये व्यायामाचा समावेश नक्की करा.

Sedentary Lifestyle | Dainik Gomantak

प्रोटीन

आहारात जास्त करून प्रोटीनचा वापर करा

Sedentary Lifestyle | Dainik Gomantak

जागच्या जागी व्यायाम

काम करता-करता अधेमध्ये जाग्यावरून उठून थोडं चाला. जागच्या जागी व्यायाम करा.

Sedentary Lifestyle | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...