Sameer Amunekar
केळ्यामध्ये व्हिटॅमिन A, B आणि E असतात, जे त्वचेला पोषण देतात. हे चेहऱ्यावर लावल्याने त्वचा मऊ, कोमल आणि हायड्रेटेड राहते.
पपईमध्ये पपेन नावाचा एंजाइम असतो जो मृत त्वचा काढून टाकतो आणि त्वचेचा टोन सुधारतो.
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन C भरपूर असते जे त्वचेचा उजळपणा वाढवते आणि टॅनिंग कमी करते.
सफरचंद त्वचेवरील ओलावा टिकवून ठेवते.
टोमॅटो
टोमॅटो लायकोपीन त्वचेला नैसर्गिक चमक देतो आणि त्वचाविकार कमी करतो.