Puja Bonkile
वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व होते.
हे वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण होते.
भारताच्या बहुतांश भागात हे सुर्यग्रहण दिसून आले.
गोव्यातही या सुर्यग्रहणाचे दर्शन झाले.
गोव्यातूनही सुदंर असे ग्रहणाचे दृश्य टिपल्या गेले आहे.
गोव्यातील मिरामार किनाऱ्यावर सूर्यग्रहणाचे सायंकाळी ६.२१ वाजता टिपलेले दृश्य
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद लुटला.