उन्हाळा सुसह्य करणारा कोकणातला ‘हुर्राक’

गोमन्तक डिजिटल टीम

हुर्राक हे उन्हाळा सुसह्य करणारे कोकणातील एक महत्वाचे पेय आहे. यात आठ टक्क्यांपासून ते पंधरा टक्क्यांपर्यंत अल्कोहोलचे प्रमाण असते.

Urak

काजूपासून फेणी बनवताना काजूचा रसाचे तीन ते चार वेळा बाष्पीभवन प्रक्रिया करावी लागते. त्यातून जो रस मिळतो ती फेणी.

Urak

पण हुर्राक बनवताना यातील एकच फेरी करतात. या एकाच बाष्पीभवनाच्या प्रक्रियेत काजूच्या रसापासून ‘हुर्राक’ बनतो.

Urak

मार्च ते मे असा हुर्राकचा सीझन फक्त तीन महिन्यांचा असतो.

Urak

पाच चमचे हुर्राकमध्ये अर्धा ग्लास सोडा आणि अर्ध्या ग्लासपेक्षा कमी लिम्का घालून त्यात एक लिंबाची फोड,

Urak

एक कच्ची हिरवी मिरची (पोट फोडून), खडे मीठ आणि असल्यास थोडीशी पुदिन्याची पाने त्यात घातली की हुर्राक तयार.

Urak

तुरट - आंबट - तिखट अशा तीन वेगवेगळ्या चवींचा एकत्रित अनुभव यात असतो.

Urak