विज्ञानाची गंमत जम्मत, मिरामार येथील विज्ञान महोत्सवाची खास छायाचित्रे

Pramod Yadav

गोव्यात आयोजित विज्ञान महोत्सवातील चांद्रयान - एकची प्रतिकृकती

Science Fiesta 2023 | Pramod Yadav

महोत्सवात विविध आयुर्वेदिक वनस्पती ठेवण्यात आल्या आहेत.

Science Fiesta 2023 | Pramod Yadav

पी.एस.एल.व्ही उपग्रह प्रेक्षेपणाची प्रतिकृती

Science Fiesta 2023 | Pramod Yadav

मार्सवर जाणाऱ्या उपग्रहाची प्रतिकृती

Science Fiesta 2023 | Pramod Yadav

गोवा सरकारच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण विभागाच्या सहकार्याने 25 ते 28 फेब्रुवारी 2023 दरम्यान विज्ञान महोत्सवाचे आयोजन केले आहे.

Science Fiesta 2023 | Pramod Yadav

उपग्रह प्रेक्षेपण विविध उपग्रहांची प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत.

Science Fiesta 2023 | Pramod Yadav

वॉटर रॅक्टरची प्रतिकृती

Science Fiesta 2023 | Pramod Yadav

देशातील आघाडीच्या वैज्ञानिक आणि संशोधन संस्था या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.

Science Fiesta 2023 | Pramod Yadav

विज्ञान प्रदर्शन 25 पासून 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत सर्वांसाठी खुले राहील.

Science Fiesta 2023 | Pramod Yadav
Good Sleep | Dainik Gomantak