Sameer Panditrao
भारतीय लोकांना चहाची भयानक सवय आहे.
उन्हाळ्यात चहा बंद केल्यास झोपेची गुणवत्ता सुधारते आणि रात्री गाढ विश्रांती मिळते.
रिकाम्या पोटी चहा न घेतल्याने आम्लपित्त आणि जळजळ कमी होण्यास मदत होते.
चहाऐवजी पाणी, ताक किंवा लिंबूपाणी घेतल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहते.
नैसर्गिक पेये घेतल्याने दिवसभर टिकणारी ऊर्जा मिळते, थकवा कमी जाणवतो.
चहा कमी केल्याने शरीरातील उष्णता घटते आणि त्वचेवरील कोरडेपणा कमी होतो.
दररोजचा चहा बंद केल्यास आरोग्यासोबतच खर्चातही बचत होते.