Puja Bonkile
या महिन्यात भगवान शिवाची मनोभावे पुजा केली जाते.
उपवासा दरम्यान ड्रायफ्रुट्स खाणे आरोग्यदायी मानले जाते.
उपवासात फळं काणे फायदेशीर असते.
उपवास सोडतांना जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नये.
नारळ पाणी पिल्याने उपवासात अशक्तपणा येत नाही
उपवास दरम्यान दूध प्यायल्याने आरोग्य चांगले राहील.
हायड्रे़ट राहण्यासाटी पाणी भरपुर प्यावे