सौम्या टंडन... हरिणीची चाल अन् कातील अदांनी चाहत्यांचे हाल

Rahul sadolikar

सौम्या टंडन

"भाभीजी घर पर है" फेम अभिनेत्री सौम्या टंडन आपल्या चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते.

Saumya Tandon | Dainik Gomantak

एक से एक फोटो

आपले अनेक सुंदर फोटो पोस्ट करुन सौम्याने आता इन्स्टाग्राम यूजर्सना वेडावलं आहे. एकाहुन एक सुंदर फोटो सौम्याने आपल्या हँडलवर पोस्ट केले आहेत.

Saumya Tandon | Dainik Gomantak

इंडस्ट्रीत पदार्पण

2006 मध्ये तिने फेमिना फेस ऑफ द इयर पुरस्कार जिंकला. याच वर्षी सौम्या 'ऐसा देश है मेरा' या शोमध्ये ती पहिल्यांदा दिसली होती.

Saumya Tandon | Dainik Gomantak

'भाभी जी घर पर हैं

'भाभी जी घर पर हैं' या कॉमेडी मालिकेत 'अनिता नारायण' उर्फ ​​'गोरी भाभी'ची भूमिका साकारून तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

Saumya Tandon | Dainik Gomantak

शोची होस्ट

2011 मध्ये तिने सोनी टीव्हीचा कॉमेडी कार्यक्रम 'कॉमेडी सर्कस के तानसेन' होस्ट केला होता.

Saumya Tandon | Dainik Gomantak

सौम्याचे लग्न

2016 मध्ये तिने सौरभ देवेंद्र सिंहसोबत लग्न केले. सौरभ हा एक गुंतवणूक बँकर आहे, बार्कलेज कंपनी ऑफ आशियामध्ये संचालक म्हणून काम करतो....

Saumya Tandon | Dainik Gomantak

सौम्याचा काव्यसंग्रह

सौम्याने 'मेरी भावनाये' हे काव्यसंग्रह प्रकाशित केले. त्याची पुरस्कारासाठी नामांकनही झाली होती. 

Saumya Tandon | Dainik Gomantak

भारतातील ही पक्षी अभयारण्ये पाहिलीयत का?

Birds Sanctuary in India | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी