Sattari: गोव्यात येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ घालते सत्तरीची शांतता

Akshata Chhatre

सत्तरी तालुका

गोव्यातील एक रमणीय ठिकाण म्हणजे सत्तरी तालुका, आजही पानाफुलांनी समृद्ध असा हा भाग शांत आणि सुंदर आहे.

Goa natural beauty | Dainik Gomantak

पाण्याचा सळसळट

सत्तरी तालुक्यात झाडांची हिरवीगार झाडी आहेच पण त्यासोबतच पाण्याचा सळसळट आणि पक्षांचा किलबिलाट सुद्धा हवा हवा असा वाटतो.

Goa natural beauty | Dainik Gomantak

७० गावं

सत्तरीत एकूण ७० गावं आहेत असं म्हणतात आणि प्रत्येक गावची अशी एक खासियत आहे.

Goa natural beauty | Dainik Gomantak

धबधब्यांची रांग

पावसाच्या दिवसांमध्ये तर या गावांमध्ये धबधब्यांची भलीमोठी रांग लागते.

Goa natural beauty | Dainik Gomantak

थंडीचे दिवस

सध्या गोव्यात थंडीचे दिवस सुरु आहेत, या दिवसांमध्ये सत्तरी तालुक्यात नक्कीच भेट द्यावी.

Goa natural beauty | Dainik Gomantak

कडाक्याची थंडी

इथे दिवसभरात जरी थंडीचा भास होत नसला तरीही रात्रीच्यावेळी कडाक्याची थंडी अनुभवता येते.

Goa natural beauty | Dainik Gomantak

शेकोटी

शेकोटी पेटवून गावोगावी बसलेली लोकं इथे देखील आढळतात.

Goa natural beauty | Dainik Gomantak
पालक म्हणून 'या' चुका करू नका