सर्फराज खानचा काश्मीरमध्ये निकाह, Photo Viral

Pranali Kodre

लग्नबंधनात अडकला

भारताचा स्टार क्रिकेटपटू सर्फराज खान लग्नबंधनात अडकला आहे.

Sarfaraz Khan | Instagram

निकाह

25 वर्षीय सर्फराजने काश्मीरमधील रोमाना जहूरसोबत निकाह केला.

Sarfaraz Khan - Romana Jahur | Twitter

काश्मीरमध्ये निकाह

सर्फराज आणि रोमाना यांचा निकाह काश्मीरमधील शोफिया जिल्ह्यात पशपोरा गावात झाला.

Sarfaraz Khan | Twitter

फोटो व्हायरल

सर्फराज आणि रोमाना यांच्या लग्नसमारंभाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत.

Sarfaraz Khan | Twitter

वेश

निकाहवेळी सर्फराजने काळ्या रंगाचा शेरवाणी घातलेली होती, तर रोमानाने लाल आणि सोनेरी रंगाचा लेहंगा परिधान केला होता.

Romana Jahur | Twitter

पहिली ओळख

मीडियातील रिपोर्टनुसार सर्फराजच्या चूलत बहिणीने तिच्याबरोबर दिल्लीत शिक्षण घेणाऱ्या रोमानाची ओळख एक सामना पाहायला आल्यानंतर सर्फराजशी करून दिली होती.

Sarfaraz Khan | Instagram

दिल्ली कॅपिटल्स

सर्फराज दिल्ली कॅपिटल्सकडून सध्या खेळत आहे.

Sarfaraz Khan | Instagram

आंतरराष्ट्रीय पदार्पणाची प्रतिक्षा

मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा सर्फराजने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही, पण तो भारताच्या 19 वर्षांखालील संघाकडून खेळला आहे. तसेच तो आयपीएलमध्येही खेळतो.

Sarfaraz Khan | Twitter
Cricketers Frienship | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी