Puja Bonkile
स्त्री सर्वात सुंदर साडीमध्ये दिसते.
प्रत्येक कर्यक्रमात साडी आवर्जुन नेसली जाते.
आज जागतिक साडी दिवस साजरा केला जात आहे.
साड्यांचे अनेक प्रकार आहेत.
सिल्कची साडी तुम्हाला कॅरी करायला अवघड नसल्याने मुली सहज ही साडी घालू शकतात.
कॉटनची साडी तुम्हाला नेहमीच एक खास लुक देतो.
खादी साडी खुप आकर्षक दिसते.
बनालसी साडी तुम्ही कोणत्याही सणसमारंभात नेसु शकता.
पैठणी पाहून ही साडी नेसण्याचा तुमचा मोह आवरणार नाही.