Sara Tendulkar गोव्याच्या प्रेमात... सुट्टीसाठी पुन्हा गाठला गोवा...

Akshay Nirmale

सारा यापुर्वीही अनेकदा गोव्यात आली आहे. किंबहुना गोव्यात ती वरचेवर येत असते. गोवा हे तिचे आवडते डेस्टिनेशन आहे.

Sara Tendulkar | Instagram

तिच्या या लेटेस्ट व्हेकेशनचे फोटोज तिने इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत.

Sara Tendulkar | Instagram

सारा इन्स्टाग्रामवर चांगलीच सक्रीय असते. तिला इन्स्टाग्रामवर २७ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Sara Tendulkar | Instagram

भारतीय क्रिकेट संघातील सध्या फॉर्ममध्ये असलेला खेळाडू शुबमन गिलसोबत सारा रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती.

Sara Tendulkar | Instagram

तथापि, नंतर शुबमन अभिनेत्री सारा अली खानसोबत सातत्याने दिसू लागला. तरीही शुबमन-साराच्या रिलेशनची चर्चा अधून-मधून होत असते.

Sara Tendulkar | Instagram

साराने लंडन विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण घेतले असून तिने मॉडेलिंगही केले आहे.

Sara Tendulkar | Instagram

साराचा भाऊ अर्जून यंदाच्या रणजी मोसमात गोवा संघाकडून खेळला होता. सध्या अर्जून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघात आहे.

Sara Tendulkar | Instagram
Things to do in Goa According to ChatGPT | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...